Tap to Read ➤
PICS: RCB च्या समर्थनार्थ महिला शिलेदारांचीही उपस्थिती
आयपीएलमध्ये शनिवारी RCB vs CSK हा बहुचर्चित सामना पार पडला.
यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नईला नमवून प्ले ऑफचे तिकीट मिळवले.
हा सामना पाहण्यासाठी आरसीबीच्या महिला खेळाडूंनी हजेरी लावली.
विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील दिसली.
स्मृती मानधना, श्रेयांका पाटील आणि रिचा घोष ह्या पण पाहायला मिळाल्या.
महिला प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारी जेमिमा रॉड्रिग्जही दिसली.
क्लिक करा