Tap to Read ➤

PICS: WPL साठी परदेशी पाहुण्यांचा 'भारत' दौरा, २३ तारखेपासून थरार !

भारतीय खेळाडू देखील आपापल्या कॅम्पमध्ये सामील होत आहेत.
मुंबई इंडियन्सने पदार्पणाचा हंगाम जिंकला.
इंग्लंडची खेळाडू डॅनियल वॅट यूपी वॉरियर्सच्या संघाचा भाग आहे.
स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील आरसीबीला पदार्पणाच्या हंगामात सलग ५ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला.
२३ फेब्रुवारी २०२४ पासून महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाला सुरूवात होत आहे.
सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे.
क्लिक करा