Tap to Read ➤

PICS : नातं बहीण भावाचं! IPL गाजवणारा अभिषेक

सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा आयपीएल गाजवत आहे.
स्फोटक खेळीच्या जोरावर अभिषेकने प्रसिद्धी मिळवली.
त्याला चीअर करण्यासाठी त्याची बहीण कोमल शर्मा अनेकदा दिसते.
ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही जोडी गोलंदाजांना घाम फोडत आहे.
कोमल शर्मा सोशल मीडियावर नेहमी फोटो पोस्ट करत असते.
अभिषेक आणि कोमल या बहीण भावाला चाहते कमेंटच्या माध्यमातून दाद देत असतात.
क्लिक करा