Tap to Read ➤

MI च्या कॅप्टनचा स्वॅग दा जट दा!

RCB विरुद्ध विजय मिळवल्यानंतर हार्दिकने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
MI चा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याला सध्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.
सलग ३ पराभवांनंतर MI ने हार्दिकच्या नेतृत्वात २ सामन्यांत विजय मिळवला आहे.
RCB विरुद्ध विजय मिळवल्यानंतर हार्दिकने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये मुंबईचा कर्णधार असलेल्या हार्दिकचा स्वॅग पाहायला मिळत आहे.
हार्दिकने पांढऱ्या रंगाची पँट, शर्ट आणि टी शर्ट परिधान करत हटके लूक केला आहे.
गॉगल लावून हार्दिकने फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.
त्याचा स्वॅग पाहून चाहतेही भारावून गेले आहेत.
क्लिक करा