Tap to Read ➤

IPL मध्ये पंजाब संघाला सपोर्ट करताना दिसली हिना खान

IPL 2024 मध्ये पंजाब संघाला सपोर्ट करण्यासाठी हिना खान स्टेडियमवर सहभागी झाली होती
हिना खान ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
हिना खानला आपण विविध मालिका, सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
हिना खान नुकतीच IPL 2024 मध्ये सहभागी झाली होती
IPL 2024 मध्ये हीना खान पंजाब संघाला सपोर्ट करताना दिसली
IPL 2024 मध्ये हीना स्टेडियममध्ये उत्साहात दिसली
IPL 2024 मध्ये सहभागी होत असतानाच तिने पंजाब संघाची खास जर्सी परिधान केली होती
क्लिक करा