Tap to Read ➤
४० व्या वर्षापर्यंत कोट्यधीश बनायचंय? असा गुंतवा SIP मध्ये पैसा
जाणून घ्या कशी आणि किती करता येईल गुंतवणूक
जर तुम्हाला ४० व्या वर्षापर्यंत कोट्यधीश बनायचं असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या एसआयपी या पर्यायाद्वारे गुंतवणूक करू शकता.
पाहूया एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही १५ वर्षांत कसे कोट्यधीश बनू शकता आणि किती गुंतवणूक करावी लागेल.
म्युच्युअल फंडाच्या एसआयपीमध्ये १५*१५*१५ या नियमाचा वापर करून तुम्ही १ कोटी रुपयांचा फंड जमा करू शकता.
तुम्हाला यासाठी महिन्याला १५ हजार रुपयांची १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये तुम्हाला १५ टक्के रिटर्न मिळेल असं समजू.
यानंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला १ कोटी रुपयांपर्यंतचा फंड मिळू शकतो. यामध्ये तुमची गुंतवणूक केवळ २७ लाख रुपये असेल.
यामध्ये तुमची गुंतवणूकही केवळ २७ लाखांची असेल. तर चक्रवाढ पद्धतीनं तुम्हाला व्याजाच्या रुपात ७३ लाख रुपयांचा फंड मिळेल.
जर तुम्ही पुढची आणखी ३० वर्ष गुंतवणूक अशीच सुरू ठेवली तर तुमचा कॉर्पस वाढून १० कोटी रुपयांच्या जवळ होईल.
टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
क्लिक करा