Tap to Read ➤

PICS : टीम इंडिया 'है तैयार'! आफ्रिकेला धूळ चारण्यासाठी सज्ज

दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे.
तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील सलामीचा सामना यजमान भारताने जिंकला.
पहिल्या सामन्यात स्मृती मानधनाने झंझावाती शतक झळकावले.
बुधवारी दुसरा सामना होत आहे.
दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे आव्हान भारतासमोर आहे.
वन डे मालिकेनंतर ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाईल.
४ दिवसीय एक कसोटी सामना देखील होणार आहे.
क्लिक करा