Tap to Read ➤
PICS : १९ वर्षांपासून विजयरथ कायम! भारतीय महिलांनी जिंकलं 'हर'मन
भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी सामन्यात इंग्लंडचा दारूण पराभव केला.
२००६ पासून भारताने मायदेशात एकही कसोटी सामना गमावला नाही.
भारतीय महिला संघाने इंग्लंडचा ३४७ धावांनी मोठा पराभव केला.
महिलांच्या कसोटीतील धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरला.
पाच दिवसीय कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडवर मात केली.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सामन्याच्या तीनही दिवस इंग्लिश संघावर वर्चस्व गाजवले.
क्लिक करा