Tap to Read ➤
क्रिकेट, गर्दी अन् म्युझिकचा जलवा
भारत विरुद्ध पाकिस्तान रंगतदार सामना
विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना आज अहमदाबाद येथे होत आहे
या सामन्यासाठी सकाळपासूनच चाहत्यांसह सेलिब्रिटींचीही अहमदाबाद येथील मैदानावर गर्दी दिसून येतेय
नरेंद्र मोदी स्टेडियमवर गाण्यांची सुरेल मैफिल रंगली होती. अरजितसिंहच्या परफॉर्मन्से क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह भरला
सामन्यापूर्वीच्या परफॉर्मन्ससाठी अरजित सकाळी लवकरच मैदानावर पोहोचला होता. त्यावेळी, मोठी सुरक्षाही होती
अरजित सिंह, सुनिधी चौहान यांच्या गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं, तर सामन्यापूर्वीच भारतीय माहोल मैदानावर दिसून आला
अरजितने ८३ चित्रपटातील लेहरा दो... हे गाणं गायलं, त्यावेळी भारतीय चाहत्यांनी तिरंगा फडकावत दाद दिली
शंकर महादेवन आणि सुखविंदर यांच्याही गाण्यांनी रंगत भरली. मात्र, हा कार्यक्रम केवळ स्टेडियमपुरताच मर्यादित होता
क्लिक करा