Tap to Read ➤

आशियाई स्पर्धेसाठी भारतीय शिलेदार सज्ज; १९ तारखेपासून थरार

चीनमध्ये आशियाई स्पर्धा खेळवली जात आहे.
हांगझोऊ शहरात एकूण आठ संघ पदकांसाठी मैदानात असतील.
१९ ते २५ सप्टेंबर दरम्यान महिलांच्या क्रिकेटचे सामने खेळवले जातील.
महिला संघांचे दोन गटात विभाजन करण्यात आले आहे.
अ गटात इंडोनेशिया आणि मंगोलिया तर ब गटात हाँगकाँग आणि मलेशिया हे संघ असतील.
पुरूष संघांप्रमाणेच भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ थेट क्वार्टर फायनमध्ये प्रवेश करतील.
भारतीय महिला संघाचा स्पर्धेतील पहिला सामना २१ सप्टेंबरला होणार आहे.
आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष, अमनजोत कौर, देविका वैद्य, तितस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा चेत्री, अनुषा बरेड्डी, पूजा वस्त्राकर. राखीव खेळाडू - हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक.
क्लिक करा