Tap to Read ➤

टीम इंडिया म्हणजे संघ नाही तर कुटुंब', मुंबईकर खेळाडूनं मानलं आभार

भारतीय महिला क्रिकेट संघाने मागील दीड महिन्यांपासून मायदेशात मालिका खेळल्या.
इंग्लंडला एकमेव कसोटीत नमवण्यात भारताला यश आलं.
बलाढ्य ऑस्ट्रेलियाला देखील भारताविरूद्ध कसोटी जिंकता आली नाही.
पण, वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकेत पाहुण्या ऑस्ट्रेलियाने बाजी मारली.
भारतीय महिला संघाची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्जने चाहत्यांचे आभार मानणारी पोस्ट केली आहे.
मुंबईकर खेळाडूने भारतीय संघाला आपले कुटुंब असे संबोधले.
आमचा संघ हे कुटुंब असून आम्हाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार, असे तिने म्हटले.
जेमिमाने अलीकडेच कसोटी क्रिकेट आणि वन डेमध्ये पदार्पण केले.
मधल्या फळीतील प्रभावी फलंदाज म्हणून तिला ओळखले जाते.
क्लिक करा