Tap to Read ➤

ट्रेन लोको पायलट मध्ये 'लोको'चा अर्थ काय आहे माहितीये?

बहुतांश लोकांना याचा अर्थ माहित नसेल...
रेल्वेमध्ये लोको पायलटचा अर्थ असतो ट्रेन चालवणारा.
तुम्हाला माहितीये का ट्रेनच्या चालकाला लोको पायलट का म्हणतात?
९९ टक्के लोकांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल.
ट्रेनच्या चालकाला लोको पायलट म्हणण्याच्या मागे एक मोठं कारण आहे.
ट्रेनमध्ये लोकोमोटिव्ह इंजिन असतात. यामुळेच ट्रेन चालवणाऱ्यांना लोको पायलट म्हटलं जातं.
जगभरात त्यांना ट्रेन हँडलर किंवा ट्रेन कंट्रोलर असंही म्हटलं जातं.
भारतात लोको पायलटचा जॉब ग्रुप बी च्या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलाय.
लोको पायलटचा पगार ५० हजार ते १ लाख रुपयांच्या दरम्यान असू शकतो.
क्लिक करा