Tap to Read ➤
PICS : मंदिरातून बाहेर पडूच नये असं वाटतं...! रिषभ-अक्षरचे देवदर्शन
भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी तिरूपती बालाजी मंदिराला भेट दिली.
आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिर अन् भारतीय शिलेदार.
रिषभ पंतने याचे फोटो शेअर केले आहेत.
मंदिरातून बाहेर पडूच नये असं वाटतं, असे पंतने कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले.
तसेच या ठिकाणाच्या ऊर्जेचे वर्णन करण्यासाठी पुरेसे शब्द नाहीत, असेही पंतने नमूद केले.
दोन्हीही क्रिकेटपटू सध्या क्रिकेटपासून दूर आहेत.
क्लिक करा