Tap to Read ➤
PICS : IND vs AUS फायनलचे साक्षीदार होण्यासाठी सेलिब्रेटींचा महामेळावा
वन डे विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर या बहुचर्चित सामन्याचा थरार रंगला आहे.
ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे.
क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांनी देखील मैदानात उपस्थित राहून भारतीय खेळाडूंना पाठिंबा दर्शवला.
अभिनेता शाहरूख खान, रणवीर सिंग, अभिनेत्री दीपिका पादुकोण तसेच विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील उपस्थित आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने किंग कोहलीला खास भेट दिली.
अथिया शेट्टी, रितीका सजदेह, सचिनची मुलगी सारा तेंडुलकर देखील उपस्थित आहे.
क्लिक करा