Tap to Read ➤
भारताच्या युवा गोलंदाजाची नवी सुरुवात
कमी वयात प्रसिद्धी झोतात आलेल्या भारतीय गोलंदाजाचा साखरपुडा
२५ वर्षीय चेतन सकारियाने साखरपुडा केल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावरून दिली
चेतनने देशांतर्गत व आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरीकरून २०२१ मध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केले
चेतन स्थानिक क्रिकेटमध्ये सौराष्ट्रकडून खेळतो आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून
अत्यंत गरीब कुटुंबातून प्रचंड मेहनत घेऊन चेतन भारतीय क्रिकेटमध्ये नाव कमावतोय.
त्याच्या भावाने आत्महत्या केली, तर कोरोना काळात त्याने वडिलांनाही गमावले.
क्लिक करा