Tap to Read ➤
PICS: सचिनपासून गंभीरपर्यंत...! राजकारणात उतरणारे भारतीय शिलेदार
भारतीय संघाचा माजी खेळाडू अंबाती रायुडूने राजकारणात प्रवेश केला.
तो CM जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत YSR काँग्रेसमध्ये प्रवेश सामील झाला.
सचिन तेंडुलकर देखील राज्यसभेचा खासदार राहिला आहे.
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन काँग्रेसमध्ये आहे.
हरभजन सिंग आम आदमी पार्टीकडून राज्यसभेचा खासदार बनला.
गौतम गंभीर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आला.
क्लिक करा