Tap to Read ➤

नव्या मिस्ट्री गर्लसोबत दिसला चहल! कोण आहे ही सुंदरी?

धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटानंतर युझवेंद्र चहल फिल्डबाहेरील गोष्टींमुळे सातत्यात चर्चेत असल्याचे दिसून येते.
आयपीएलमध्ये पंजाब किंग्जच्या ताफ्यातून दिसणारा युजवेंद्र चहल पुन्हा एकदा नव्या मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला आहे.
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात २० मार्चला घटस्फोट झाला. आता त्याच्यासोबत दिसलेली नवी मिस्ट्री गर्ल कोण? हा विषय सोशल मीडियावर चर्चेत आहे.
जाणून घेऊयात कोण आहे चहलसोबत दिसलेली सुंदरी? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
चहलसोबत दिसलेल्या या सुंदरीचं नाव मेघा सुखीजा असं आहे.
लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती एक कंटेट क्रिएटर आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असून तिच्या फॉलोअर्सचा आकडा हा ५ लाखांच्या घरात आहे.
ती एका क्लोदिंग ब्राँडची सह संस्थापिका देखील आहे. सोशल मीडियावरुन ती सातत्याने स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर करत लक्षवेधून घेत असते.
चहलसोबत मिरवताना दिसल्यावर तिचा चाहतावर्ग आणखी वाढला तर नवल वाटणार नाही.
क्लिक करा