Tap to Read ➤
PHOTOS : लाडक्या बाप्पाचं आगमन अन् भारतीय क्रिकेटपटूंचा पारंपारिक लूक
सर्वत्र गणपती उत्सवाचा जल्लोष सुरू आहे.
मंगळवारी सर्वांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमनं झालं.
विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी बाप्पासोबतचे फोटो शेअर करत आहेत.
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी देखील पारंपारिक पेहराव परिधान करून गणेश चतुर्थीचा आनंद लुटला.
विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी पत्नीसोबत पारंपारिक लूकमधील फोटो शेअर केला.
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं आहे.
क्लिक करा