Tap to Read ➤
टीम इंडियाचे खास फोटोशूट; पण, तिरंगा अन् विराट गायब
भारतीय खेळाडूंचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी खास फोटोशूट अन् व्हिडीओ...
५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाने खास फोटोशूट केले
कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांनी खास स्टाईलमध्ये फोटो काढले अन् आयसीसीने त्याचा व्हिडीओ तयार केलाय
यष्टिरक्षक-फलंदाज लोकेश राहुल आपल्या खेळीने पुन्हा एकदा टीकाकारांना गप्प करण्यासाठी सज्ज झालाय
सूर्यकुमार यादवला वन डे संघात लॉटरी लागलीय आणि मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी तो आतुर आहे
जसप्रीतसह मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज यांच्यावर जलद माऱ्याचा भार आहे.
अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे आर अश्विनची अचानक वर्ल्ड कप संघात एन्ट्री झालीय आणि त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा आहेत
पण, या फोटोशूटमध्ये विराट कोहली, हार्दिक पांड्या गायब दिसले. तसेच भारताच्या जर्सीच्या खांद्यावर तिरंगाही नाही दिसला
Your browser doesn't support HTML5 video.
क्लिक करा