Tap to Read ➤

PICS : रोहित शर्माची पत्नी अन् 'लेकी'सोबत भटकंती!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ट्वेंटी-२० विश्वचषकात व्यग्र आहे.
टीम इंडियाने सुरुवातीचे दोन सामने जिंकले आहेत.
रोहितने आता पत्नी रितीका आणि मुलगी समायरासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
रोहितची कुटुंबीयांसोबत भटकंती.
रोहितच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भारत मोठ्या व्यासपीठावर खेळत आहे.
निसर्गरम्य वातावरणात भारतीय कर्णधार तल्लीन.
क्लिक करा