Tap to Read ➤

PICS : भारतीय कर्णधार अन् 'विक्रम'वीर रोहित!

भारतीय कर्णधार रोहित शर्माने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या आपल्या पहिल्याच सामन्यात विक्रमी कामगिरी केली.
आयर्लंडविरूद्धच्या सामन्यातून त्याने ट्वेंटी-२० मध्ये ४ हजारहून अधिक धावा करण्याची किमया साधली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० षटकारांचा टप्पा गाठला.
ट्वेंटी-२० विश्वचषकात १ हजार धावा पूर्ण.
ट्वेंटी-२० मध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार.
रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत सर्वाधिक ४२ ट्वेंटी-२० सामने जिंकले आहेत.
क्लिक करा