Tap to Read ➤
गुलाबी साडी अन्...! अभिनेत्री आयेशाला मराठी गाण्याची भुरळ
सध्या सोशल मीडियावरील हिट गुलाबी साडी.... गाण्यावर अनेक रिल्स बनत आहेत
मुंबईत जन्मलेल्या अभिनेत्री आयेशा खान हिलाही मराठी गाण्याची भुरळ पडली आहे
आयेशा ही मॉडेल आणि सोशल इन्फ्युएसर आहे, बिग बॉस सीझन १७ मध्ये ती होती
'कसौटी जिंदगी की' मधून ज्युनियर कलाकार म्हणून तिने टेलेव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले
Your browser doesn't support HTML5 video.
त्यानंतर बालवीर रिटर्न्समधून पदार्पण केले. तेलुगु चित्रपट मुखचित्रममधून तिचे पदार्पण झाले.
खतरों के खिलाडी सिझन १४ या रिअॅलिटी शोमध्ये ती झळकणार आहे.
क्लिक करा