Tap to Read ➤

भारत-पाक महामुकाबला गाजवणारे ५ भारतीय गोलंदाज

एक नजर पाकिस्तान विरुद्धच्या हायहोल्टेज लढतीत आपल्या गोलंदाजीची खास छाप सोडणाऱ्या भारतीय गोलंदाजांंवर...
क्रिकेटच्या मैदानात भारत-पाक यांच्यातील लढत म्हणजे एक ब्लॉकबस्टर शोच.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूं जीव तोडून खेळताना पाहायला मिळते. दुसरीकडे पाक खेळाडू दबावात मागे पडल्याचा सीन पाहायला मिळतो.
इथं एक नजर टाकुयात पाकिस्तान विरुद्धच्या वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांवर
पाकिस्तान विरुद्ध वनडेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत व्यंकटेश प्रसाद तिसऱ्या क्रमांकार आहे.
व्यंकटेश प्रसादनं आपल्या वनडे कारकिर्दीत पाकिस्तान विरुद्ध २९ सामन्यात ४५ विकेट घेतल्या आहेत.
जवागल श्रीनाथ याने ३६ सामन्यात पाकिस्तान विरुद्ध ५४ वनडे विकेट पकटवल्याचा रेकॉर्ड आहे.
या यादीत जम्बो अनिल कुंबळे अव्वलस्थानावर आहे. माजी फिरकीपटू अनिल कुंबळेनं पाकिस्तान विरुद्धच्या वनडेत ३४ सामन्यात ५४ विकेट्स घेतल्या आहेत.
क्लिक करा