Tap to Read ➤

PICS: १२ डावात केवळ २१२ धावा तरी केएस भरतला संघात स्थान, कारण...

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतसाठी इंग्लंडविरूद्धची कसोटी मालिका एका वाईट स्वप्नाप्रमाणे जात आहे.
भरतला दुसऱ्या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये अनुक्रमे १७ आणि ६ धावा करता आल्या.
त्याने आतापर्यंत ७ कसोटी सामने खेळले असून १२ डावांमध्ये २२१ धावा केल्या आहेत.
सततच्या फ्लॉप शोनंतर देखील भारतीय संघात केएसला का स्थान मिळते असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.
कदाचित इंग्लंडविरूद्धचा दुसरा सामना त्याच्यासाठी शेवटची संधी असू शकते.
त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या ४४ ही आहे.
इशान किशन आणि ध्रुव जुरेश यांपेक्षा प्रभावी यष्टीरक्षक असल्याने भरतला प्राधान्य दिले जाते.
पण रिषभ पंतप्रमाणे केएस भरतला खेळी करता आली नाही.
क्लिक करा