Tap to Read ➤
लैय भारी! विराट कोहलीने नोंदवले ६ मोठे विक्रम...
भारताने वानखेडे स्टेडियमवर ८ बाद ३५७ धावांचा डोंगर उभा केला
विराट कोहलीने ९४ चेंडूंत ११ चौकारांसह ८८ धावा केल्या आणि ४९व्या शतकाने हुलकावणी दिली
कोहलीने वन डे क्रिकेटमध्ये आशियाई खंडात सर्वात जलद ८००० धावा करण्याचा विक्रम केला
कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ८ वेळा १०००+धावांचा विक्रम त्याने नोंदवला
श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०००+ धावा करणारा तो सचिननंतर दुसरा फलंदाज ठरला.
या वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक ४४२ धावांचा विक्रम विराटने नावावर केला
वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात सर्वाधिक वेळा फिफ्टी प्लस धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसरे स्थान
वर्ल्ड कप स्पर्धेत नॉन ओपनर म्हणून सर्वाधिक फिफ्टी प्लस धावांचा विक्रम
क्लिक करा