पदार्थाची चव वाढवणारा कढीपत्ता आहे गुणकारी!

अनेक पदार्थांमध्ये कढीपत्त्याचा वापर केला जातो. 

पदार्थाचा खमंगपणा वाढवायचा असेल तर त्याला कढीपत्त्याची फोडणी हवीच हवी.

अनेक पदार्थांमध्ये कढीपत्त्याचा वापर केला जातो. परंतु, पदार्थाची चव वाढवणाऱ्या कढीपत्त्याचे काही गुणकारी फायदे सुद्धा आहेत.

मधुमेहींनी तर त्यांच्या आहारात आवर्जुन कढीपत्त्याचा वापर करावा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

अकाली केस पांढरे होणे, केस गळणे यांसारख्या समस्यांमध्ये कढीपत्ता तेलात उकळून ते तेल केसांना लावावे.

कढीपत्त्यामुळे यकृताची कार्यक्षमता वाढते.

थांबा! उभं राहून पाणी पिताय? होतील 'हे' दुष्परिणाम

Click Here

कढीपत्त्यामुळे पचनसंस्था सुधारते. अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेस यांसारख्या समस्या दूर होतात.