Tap to Read ➤
गाढव कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? तुम्हालाही नसेल माहीत...
काही वर्षांआधी बनलेल्या एका नव्या देशाचा राष्ट्रीय पाणी आहे गाढव.
गाढवांचा वापर ओझी वाहण्यासोबत वेगवेगळ्या शेती कामांसाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वापर केला जातो.
गाढव तुम्ही पाहिलं असेलच, पण हा प्राणी कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? याचं उत्तर तुम्हाला माहीत नसेल.
गाढव हा स्पेनला लागून असलेल्या कॅटलोनिया या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. कॅटलोनिया हा देश स्पेन वेगळा होऊन अलिकडे वेगळा देश बनला आहे.
वेगवेगळ्या देशात गाढवांच्या वेगवेगळ्या प्रजाती असतात. या देशात कॅटेलन प्रजातीचे गाढव असतात.
कॅटेलन गाढवांचं शरीर इतर गाढवांपेक्षा अधिक मजबूत आणि मांस असलेलं असतं. त्यांची उंची सरासरी १२० ते १४० सेंटीमीटर असते.
या गाढवांची त्वचा हलक्या भुरक्या रंगाची असते आणि त्यांचा चेहरा काळा असतो.
क्लिक करा