Tap to Read ➤

IIFA 2025: करीना कपूरचा स्टनिंग अंदाज

नुकतेच आयफा पुरस्कार सोहळा पार पडला.
बेबो उर्फ करीना कपूर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री
करीना कपूर बऱ्याचदा ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत येते.
बॉलिवूडची बेबो करीना कपूर हिने नुकतेच आयफा पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
या सोहळ्यात करीनाने परफॉर्मदेखील केले.
करीना कपूरने शिमरवाला ड्रेस घातला होता.
या फोटोत बेबो खूपच सुंदर दिसत होती.
क्लिक करा