Tap to Read ➤
१ वर्षासाठी गुंतवणूक करायचीय? 'हे' ५ पर्याय देतील बंपर रिटर्न
विचार करून पैसे गुंतवा, अन्यथा नुकसान सहन करावे लागेल
जेव्हा पैशांची गरज भासते तेव्हा FD तोडण्याची वेळ येते, त्यापासून वाचण्यासाठी विचार करून गुंतवणूक करावी.
ही गुंतवणूक तुम्हाला बंपर रिटर्नही देतील त्याचसोबत पैशांची गरज भासल्यास कुठलीही अडचण येऊ देणार नाही.
गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या कालावधीनुसार गुंतवणूक करायला हवी. ज्यातून त्यांना योग्यप्रकारे रिटर्न मिळू शकतात.
बँक FD – येथे तुम्ही ७ दिवस ते १ वर्षापर्यंत पैसे गुंतवू शकता. यावर तुम्हाला ३.४० ते ५.७५ टक्के व्याजदर मिळते.
कंपनी FD – अनेक कंपन्या मार्केटमधून पैसे जमा करते, बँकेपेक्षा कंपनी FD मध्ये अधिक रिटर्न मिळतात. परंतु त्याआधी रेटिंग चेक करा.
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट – टाईम डिपॉझिटमध्ये १,२, ३ आणि ५ वर्षासाठी गुंतवणूक करू शकता. त्यात ६.९ टक्के व्याज मिळते.
बँक RD – ६, ९ आणि १२ महिन्यासाठी आरडीमध्ये पैसे गुंतवू शकता. यात ६.७५ ते ७.२५ टक्के व्याजदर मिळते.
डेब्ट मॅच्युअल फंड – छोट्या कालावधीसाठी मॅच्युअल फंडातही रक्कम गुंतवू शकता. त्यात सरासरी ६ ते ७ टक्के रिटर्न मिळतील.
क्लिक करा