Tap to Read ➤

सिराज-गिलची 'गरूडझेप', ICCने दिली मोठी भेट!

ICCने जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
ICCने जाहीर केलेल्या सर्वोत्तम पुरूष खेळाडूंच्या यादीत 2 भारतीयांचा समावेश आहे.
मात्र, जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम महिला खेळाडूंच्या यादीत एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळाले नाही.
जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम पुरूष खेळाडू -
डेव्हॉन कॉन्वे (न्यूझीलंड)
शुबमन गिल (भारत)
मोहम्मद सिराज (भारत)
जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम महिला खेळाडू -
फोबी लिचफिल्ड (ऑस्ट्रेलिया)
बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया)
ग्रेस स्क्रिव्हन्स (इंग्लंड)
क्लिक करा