Tap to Read ➤

टीम इंडिया 'मालामाल'; पाकिस्तानला किती बक्षीस?

Champions Trophy Price Money India vs Pakistan
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने विजेतेपद पटकावले आणि बक्षिसाची सर्वाधिक रक्कम मिळवली.
पाकिस्तानकडे स्पर्धेचे यजमानपद होते. पण खराब कामगिरीमुळे त्यांना सर्वात कमी बक्षीस मिळाले.
१. भारत (विजेते) - २३,९९,००० डॉलर्स (पार्टिसिपेशन बोनस+ ग्रुप स्टेज बोनससह)
२. न्यूझीलंड (उपविजेते) - १२,७९,००० डॉलर्स (पार्टिसिपेशन बोनस+ ग्रुप स्टेज बोनससह)
३,४. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया - प्रत्येकी ७,१९,००० डॉलर्स (पार्टिसिपेशन बोनस+ ग्रुप स्टेज बोनससह)
५,६. अफगाणिस्तान, बांगलादेश - प्रत्येकी ४,७५,००० डॉलर्स (पार्टिसिपेशन बोनससह)
७,८. पाकिस्तान, इंग्लंड - प्रत्येकी २,६५,००० डॉलर्स (पार्टिसिपेशन बोनससह)
क्लिक करा