Tap to Read ➤

इश्क़ और इबादत कहाँ जुदा है...! आमदार आणि IAS अधिकारी घेणार 'सातफेरे'

IAS अधिकारी परी बिश्नोई आणि आमदार भव्य बिश्नोई विवाहबंधनात अडकणार आहे.
लग्नाच्या आधी या जोडप्याने काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
आयएएस परी बिश्नोईने हे फोटो शेअर केले आहेत.
"इश्क़ और इबादत कहाँ जुदा है, जिस पर आ जाये वही ख़ुदा है", असं तिने कॅप्शनमध्ये लिहले.
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री स्व. भजनलाल यांचा नातू आमदार भव्य बिश्नोईचे परी बिश्नोईसोबत लग्न ठरले आहे.
IAS परी बिश्नोई राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यातील रहिवासी आहे.
भव्य आणि परी यांचे लग्न यावर्षाच्या अखेरीस होणार असल्याचे कळते.
२६ फेब्रुवारी १९९६ मध्ये जन्मलेल्या परी बिश्नोईने २०२० मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण करत IAS बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.
क्लिक करा