Tap to Read ➤
बळीराजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी IAS अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर!
IAS अधिकारी रिया डाबी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
रिया डाबी या राजस्थान कॅडरमधील सर्वात तरूण IAS अधिकारी आहेत.
रिया या आता अल्वर जिल्ह्यात सेवेसाठी तैनात आहेत.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी त्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्या.
रिया डाबी यांचे शेतकऱ्यांशी संवाद साधतानाचे फोटो समोर आले आहेत.
राज्य सरकारकडून शक्य तेवढी मदत केली जाईल असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.
रिया डाबी यांचा जन्म 12 जुलै 1998 मध्ये झाला.
UPSC 2021 मध्ये पहिल्याच प्रयत्नात 15 वी रॅंक मिळवून त्यांनी IAS चा गड सर केला.
खरं तर रिया डाबी या मूळच्या दिल्लीच्या रहिवासी आहेत.
क्लिक करा