Tap to Read ➤

पाकिस्तानात आय लव्ह यू कसे म्हणतात?

आपण प्रियकराला 'आय लव्ह यू' न म्हणता विविध भाषांमध्ये प्रपोज करू शकता.
बांग्ला भाषेत आय लव्ह यू ला 'आमी तोमाको भालोबाशी' असे म्हणतात.
हिंदीत 'हम आपसे प्यार करते है.'
मराठीत 'माझं तुझ्यावर प्रेम आहे.'
तर तेलुगुमध्ये 'नेनू निन्नू प्रेमीसतुन्नानु'
पाकिस्तानात उर्दू आणि पंजाबी प्रामुख्याने बोलली जाते. इतरही अनेक भाषा आहेत.
इतरही अनेक भाषा आहेत.
जर एखाद्या व्यक्तीला हटके प्रपोजल हवं असेल तर, आपण उर्दूत प्रपोज करू शकता.
'मुझे आपसे मोहब्बत है' असं म्हणता येईल.
काय मग कोणत्या भाषेत प्रपोज कराल?
क्लिक करा