Tap to Read ➤

ये तेरी चाँद बालियाँ...!!

हुमा कुरेशीचे सोशल मीडियावरील लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
हुमा कुरेशी हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री हुमा कुरेशी बऱ्याचदा तिच्या फॅशन सेंसमुळे चर्चेत येत असते.
नुकतेच हुमाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे.
तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
महारानी वेबसीरिजसाठी हुमा कुरेशीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
शेवटची हुमा कुरेशी मोनिका ओह माय डार्लिंग या सिनेमात दिसली होती.
क्लिक करा