Tap to Read ➤

छान किती दिसते फुलपाखरू..! हृताच्या ग्लॅमरस अदा

अभिनेत्री हृता दुर्गुळे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
हृता दुर्गुळेने मालिकेतून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.
मालिकेनंतर हृताने नाटक आणि चित्रपट असा प्रवास केला आहे.
हृताला दुर्वा या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे.
हृता दुर्गुळेचा नवा सिनेमा कन्नी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कन्नी चित्रपटाचा ट्रेलर आणि तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
क्लिक करा