Tap to Read ➤

हृता दुर्गुळेचं मनमोहक हास्य बघून पसरली निळाई

हृता दुर्गुळे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे
हृता दुर्गुळेने आजवर विविध सिनेमांमधून, मालिकांमधून तिच्या अभिनयाची छाप सर्वांवर पाडली
हृताने मराठी वेबसिरीज विश्वातही स्वतःचं नाव कमावलं
हृताने रिअल लाईफमध्ये प्रतीक शाह सोबत लग्न केलं
हृता आगामी कन्नी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
हृताचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फोलोईंग आहे
हृताच्या कन्नी सिनेमाची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे
क्लिक करा