Tap to Read ➤
स्पेनच्या रस्त्यावर हृता दुर्गुळे पतीसोबत दिसली रोमँटिक अंदाजात
हृता दुर्गुळे सध्या नवऱ्यासोबत परदेशात फिरण्याचा आनंद घेत आहे.
'महाराष्ट्राची क्रश' मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या नवऱ्यासोबत परदेशात फिरण्याचा आनंद घेत आहे.
दोघंही सध्या स्पेनमध्ये असून तेथील फोटो पोस्ट करत आहेत.
कधी मालदीव तर कधी दुबई अशा अनेक ठिकाणी हृता आणि प्रतिक फिरुन आलेत.
आताही ते स्पेन ट्रीपवर गेले असून त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
हृता आणि प्रतीकची जोडी पुन्हा एकदा चाहत्यांना भुरळ घालत आहे.
त्यांच्या रोमँटिक फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
क्लिक करा