Tap to Read ➤
छान किती दिसते...फुलपाखरु!
हृता दुर्गुळेचा लाल ड्रेसमध्ये कमाल लूक
मनमोहक सौंदर्य लाभलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे
तिच्या घाऱ्या डोळ्यांनी तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे
नुकतंच दहीहंडी कार्यक्रमासाठी हृता छान लाल ड्रेसमध्ये तयार झाली
या अप्रतिम ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं
लोंबते कानातले, केसात गजरा आणि तिची घायाळ करणारी स्माईल
हृताने पुन्हा एकदा चाहत्यांना प्रेमात पाडलं आहे
क्लिक करा