Tap to Read ➤

हृताचा रॉयल लूक!

ब्लॅक ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य
हृता दुर्गुळे मराठीतली सुंदर अभिनेत्री
तिच्या घाऱ्या डोळ्यांवर चाहते फिदा आहेत
या ब्लॅक ड्रेसमध्ये ती आणखी खुलून दिसत आहे
त्यावर खास गोल्डन ज्वेलरीही परिधान केली आहे
तिच्या याच अदा पाहून चाहते तिच्या प्रेमातच पडले आहेत
क्लिक करा