Tap to Read ➤

या मालिकेतून हृताने अभिनय क्षेत्रात केलं पदार्पण

हृता दुर्गुळेने या मराठी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
हृता दुर्गुळे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
हृता दुर्गुळे आजवर विविध मालिका, सिनेमा, जाहिरातींमधून अभिनय क्षेत्र  गाजवलं
हृता दुर्गुळेला फुलपाखरु मालिकेतून खरी प्रसिद्धी मिळाली
पण हृता दुर्गुळेने स्टार प्रवाहवरील दुर्वा मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं
हृता दुर्गुळे सध्या कमांडर करण सक्सेना या हिंदी वेबसीरिमध्ये झळकत आहे
हृता दुर्गुळेने काही वर्षांपूर्वी प्रतिक शाहसोबत लग्न केलंय
क्लिक करा