Tap to Read ➤
अपने ही रंग में मुझको रंग दे!
'हृदयी प्रीत जागते'फेम वीणाचं क्लासी फोटोशूट
छोट्या पडद्यावर गाजलेली एक मालिका म्हणजे हृदयी प्रीत जागते.
या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री पूजा कातुर्डे ही घराघरात पोहोचली.
हृदयी प्रीत जागते या मालिकेत पूजाने वीणा ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती.
पूजा सोशल मीडियावर सक्रीय आहे.
अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे काही साडीतील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये पूजा क्लासी लूकमध्ये दिसून येत आहे.
पूजाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
क्लिक करा