Tap to Read ➤
त्वचेवर तुळशीची पाने करतात जादू! पाहा उपाय...
आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्य खुलून येण्यासाठी देखील फायदेशीर आहे तुळशीची इवलीशी पानं...
तुळस आणि कडुलिंबाच्या पानांची एकत्रित पेस्ट पिंपल्सवर लावल्याने ते कमी होण्यास मदत मिळते.
तुळशीच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस मिसळून लावल्यास त्वचेवरील पिगमेंटेशन कमी होते.
तुळशीची पाने, दही आणि काकडी यांचा एकत्रित फेसमास्क त्वचेवर लावल्यास, त्वचेतील ओलावा टिकून राहतो.
मध, हळद, तुळशीची पाने, ओट्स पीठ यांचा फेसपॅक त्वचेवर लावल्यास त्वचेला चमक येते.
तुळशीच्या पानांच्या रसात मध मिसळून लावल्याने लूज पडलेली स्किन टाईट होते.
तुळशीची पाने पाण्यांत उकळवून त्या पाण्याचा त्वेचेसाठी टोनर म्हणून वापर करु शकता.
तुळशीच्या पानांच्या पेस्टमध्ये कोरफड जेल मिसळून लावल्याने पिंपल्सचे काळे डाग कमी होतात.
तुळशीच्या पानांचा रस त्वचेवर लावल्याने त्वचेवरील मुरुम, पुटकुळ्या कमी होण्यास मदत मिळते.
क्लिक करा