Tap to Read ➤

कसं खरेदी करू शकता Gold ETF? ही आहे संपूर्ण प्रोसेस

सोन्यामधील गुंतवणूक फायदेशीर ठरते असं म्हणतात.
सोन्यामधील गुंतवणूक फायदेशीर ठरते असं म्हणतात. यामुळेच अनेक गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर मानतात.
जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी गोल्ड ईटीएफ चांगला पर्याय ठरू शकतो.
गोल्ड ईटीएफमध्ये पैसा गुंतवण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट अकाऊंट असणं आवश्यक आहे.
तुम्ही यानंतर तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड वापरून ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर लॉग इन करू शकता.
यानंतर तुम्हाला ज्या गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करायची असेल तो निवडा आणि पुढची प्रोसेस करा.
तुम्हाला त्यात किती पैसे गुंतवायचे आहेत हे तुम्ही ईटीएफ खरेदी करताना लक्षात ठेवा.
याची खरेदी तुम्ही केवळ ट्रेडिंगच्या दिवशीच करू शकता. कामकाजाच्या दिवशीच हे तुमच्या खात्यात अॅड केलं जाईल.
क्लिक करा