Tap to Read ➤
फॉलोअर्स वाढवायचेत? वापरुन पाहा 'या' सोप्या ट्रिक्स
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी या गोष्टी करुन पाहा
सोशल मीडिया प्रसिद्धी आणि पैसेही कमावण्याचंही साधन झालं आहे
मात्र हे तुमच्या फॉलोअर्सच्या संख्येवरही अवलंबून आहे
सर्वात आधी तुमच्या व्हिडिओचा कंटेंट, ऑडिओची गुणवत्ता चांगलीच हवी त्यावर लक्ष द्या
शॉर्ट व्हिडिओ किंवा रील्स असतील तर ते कमीत कमी लांबीचे ठेवा तर ते जास्तीत जास्त पाहिले जातील
अनावश्यक हॅशटॅग्स वापरु नका
सर्वात महत्वाची ट्रीक - सकाळी ६ ते ९, दुपारी १२ ते ३ आणि संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेतच पोस्ट करा
क्लिक करा