Tap to Read ➤

Vitamin D ची कमतरता कशी भरून काढावी?

बऱ्याच जणांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असते. ती भरून काढण्यासाठी तुम्हाला हे काही उपाय नक्कीच करता येतील.
व्हिटॅमिन डी मिळविण्याचा सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे सकाळच्या कोवळ्या उन्हात काही वेळ घालवणे.
अंजीरामधून कॅल्शियम, पोटॅशियम यासोबतच काही प्रमाणात व्हिटॅमिन डी देखील मिळते.
जर्दाळू हा देखील व्हिटॅमिन डी चा चांगला स्त्रोत आहे. त्यातून पोटॅशियम, व्हिटॅमिन ए तसेच फायबरसुद्धा मिळतात.
व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास बदाम नियमितपणे खावे. त्यातून व्हिटॅमिन डी तर मिळतेच. पण त्यासोबतच व्हिटॅमिन ई, फायबर, प्रोटीन्स आणि मॅग्नेशियमही मिळते.
बेदाणे हा देखील विटामिन डी चा एक स्त्रोत मानला जातो यासोबतच त्यातून कॅल्शियम आणि फॉस्फरस सुद्धा मिळते
खारीकेमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात असतात
क्लिक करा