Tap to Read ➤
एका क्लिकमध्ये मिळवा सरकारच्या सर्व योजनांची माहिती, पाहा कसं?
तुम्ही अनेकदा या योजनांच्या माहितीसाठी गुगलची मदत घेता. पण तुम्हाला आवश्यक असलेली माहिती यात मिळत नाही.
भारत सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात. अनेक योजनांमध्ये पैसेही मिळतात.
तुम्ही अनेकदा या योजनांच्या माहितीसाठी गुगलची मदत घेता. पण तुम्हाला संपूर्ण माहिती मिळत नाही.
दरम्यान, तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल, जिकडे सरकारी योजनांची माहिती मिळते.
www.myscheme.gov.in अशी सरकारची वेबसाईट आहे. यामध्ये तुम्हाला स्कीम्सची माहिती मिळू शकते.
जेव्हा तुम्ही यावर जाल तेव्हा तुम्हाला एक सर्च बार दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला हव्या असलेल्या योजनेच्या बाबतीत सर्च करून माहिती घेऊ शकता.
वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण १५२० स्कीम्स सरकार चालवत आहे.
यापैकी ५०० स्कीम्स केंद्राच्या आहेत, तर उर्वरित स्कीम्स राज्य सरकारांद्वारे चालवल्या जात आहेत.
क्लिक करा