Tap to Read ➤
वजन कमी करायचंय? 'या' पद्धतीने पपई खा
वजन कमी करण्यासाठी पपई खूप उपयोगी ठरू शकते. त्यामुळे वाढत्या वजनाची चिंता असेल तर नियमितपणे पपई खायला सुरुवात करा.
पपईमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे शरीर आणि मन निरोगी राहण्यास मदत होते.
पपईमध्ये कॅलरी कमी प्रमाणात असतात. त्यामुळे वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठीही ती उपयुक्त ठरते.
लो कॅलरी फ्रुट असल्याने पपई नाश्त्यामध्ये किंवा सकाळच्या वेळी घेणं अधिक चांगलं.
पपईमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पोट भरल्यासारखे वाटते. वारंवार क्रेव्हिंग होत नाही.
पपईमध्ये असणारे एन्झाईम्स पचनक्रिया अधिक चांगली होण्यासाठी मदत करतात.
क्लिक करा