Tap to Read ➤

ग्रे रंगाची साडी नेसली तर कसा करायचा मेकअप? दागिन्यांची निवड?

ग्रे किंवा करडा रंग पाहिला की आपल्याला संयम, शांतता आणि धीरगंभीरता यांचा भास होतो.
ग्रे रंगाची साडी आपल्या अंगावर खुलेल की नाही, हा प्रश्न अनेकदा पडतो. पण त्यावर जर दागिन्यांची, मेकअपची निवड अचूक झाली तर नक्कीच ती साडी खुलते...
ग्रे रंगाच्या साडीवर कसा मेकअप करावा किंवा कोणते दागिने घालावेत ते समजतच नाही, त्यासाठीच अभिनेत्रींचे हे काही सुंदर फोटो पाहा.
ब्लाऊज जर वर्कचं असेल तर गळ्यात इतर कोणत्या दागिन्याची गरज नसते. मोठे झुमके घातले तरी ते पुरेसे ठरतात.
ग्रे रंगाच्या साडीवर ऑक्सिडाईज ज्वेलरी... असा सोनालीसारखा लूक तुम्हीही नक्कीच करू शकता.
ग्रे रंगाच्या साडीवर मोती किंवा सोनेरी दागिने घालण्यापेक्षा डायमंड ज्वेलरी किंवा स्टोन ज्वेलरी अधिक उठून दिसते.
साडी चमकदार असेल तर मेकअपही थोडा ग्लॉसी करायला हवा...
ग्रे रंगासोबत गुलाबी रंग शोभून दिसतो. त्यामुळे मग मेकअप करताना लिपस्टिक, ब्लशर असे गुलाबी शेडमधले निवडावेत.
क्लिक करा