स्वयंपाक घरातील एग्जॉस्ट फॅन करा मिनिटात चकाचक, तेलकट डागही होतील दूर


एग्जॉस्ट फॅन स्वच्छ करायच्या भन्नाट ट्रिक्स

स्वयंपाक घरात आवर्जुन लागणारी वस्तू म्हणजे एग्जॉस्ट फॅन. 

स्वयंपाक करतांना घरात धूर झाला तर एग्जॉस्ट फॅनच्या मदतीने तो बाहेर काढला जातो. परंतु, यात अनेकदा या फॅनवर तेलकट, चिकट डाग तसेच राहतात.

एग्जॉस्ट फॅनवर असलेले हे तेलकट डाग मिनिटात कसे दूर करायचे ते पाहुयात.

गरम पाण्यात लिंबू आणि बेकिंग सोडा मिक्स करा. आणि, या पाण्यात एग्जॉस्ट फॅनचे पाते भिजवून ठेवा.

व्हिनेगर आणि मीठाच्या पाण्याचं मिश्रण तयार करा. हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरुन एग्जॉस्ट फॅनवर मारा त्यामुळे फॅनवरचे डाग दूर होतील.

किचन नॅपकिनला कुबट वास येतोय? 'या' टेक्निकने करा दुर्गंधीची समस्या दूर

Click Here